।। त्वचेच्या अनेक विकारावर गुणकारी आहे फणस ।।
फणसाच्या पानाचा रस प्यालास मधुमेह नियंत्रणात रहातो . फणसाच्या झाडाचे चूर्ण अल्सरवर गुणकारी आहे .
शिशिर संपून आता वसंत येणार म्हणजे सोबत आंबा फणस हि घेऊन येणार फणसाचा सुगंध दूरवर पसरणारा त्याच्या गोड सुगंधाने फणस खाण्याची इच्छा प्रत्येफणसाचे दोन प्रकार असतात . कापा आणि बरका . कापा हा सर्वात कमी गोड असतो . कापा गारे खायला चांगले असतात . कारण ते खुसखुशीत आणि गोड चवीचे असतात. बरका हा प्रकार मधुर आणि रसाळ असतो . बरका फणस तंतुमय आणि रसाळ असल्यामुळे कपात येत नाही . ह्याचा स्वाद काहीसा गोड आणि उग्र असतो . ह्याशिवाय विलायती फणस किंवा नीर फणस असा एक फणसाचा प्रकार असतो हा भाजीसाठी वापरला जातो . फणसाच्या साकटाची . पावाची . आतळांची आणि कचा गाऱ्याची भाजी होते . फणसाची रोपे आठल्यापासून तयार होतात . फणस आपल्या आरोग्यासाठी खूप उपयुक्त आहे . त्वचेच्या अनेक विकारावर गुणकारी आहे . ह्यात भरपूर प्रमाणात सि जीवनसत्व असते . फणस खाल्यामुळे जंतू संसर्गापासून बचाव होतो . ह्यात भरपूर प्रमाणात फायबर असल्यामुळे बद्धकोष्ठता होत नाही . ह्यात जीवनसत्व अ , असल्यामुळे डोळ्याचे आरोग्य सुधारते . ह्यामुळे कोलेस्ट्रॉल व फॅटस नियंत्रित रहातात .
ह्यात मॅग्नेशिअम चे प्रमाण अधिक आहे . फणसाच्या गरात तांबे अधिक असल्याने थायरॉईड ग्रंथीचे कार्य सुधारते . फणसामुळे शरीरातील लोहाचे प्रमाण वाढते . शरीराचे रक्ताभिसरण सुधारते . ह्यात बी -६ हे जीवनसत्व असल्यामुळे फणस हृदयासाठी खूप फायदेशीर आहे . पिकलेल्या फणसातील जवळपास ५० ग्राम
गर बारीक करून अर्ध्या लिटर पाण्यात उकळून तो थंड झाल्यावर एक ग्लास पाणी प्याल्यास शरीरामध्ये एक नवा जोम. उत्साह. स्फूर्ती येते .
फणसाच्या सालीपासून निघालेले दूध . सूज . शरीरातील गाठ . जखम ह्यावर लावल्यास आराम मिळतो . फणसाच्या पानाचा रस तयार करून प्याल्यास मधुमेह नियंत्रणात रहातो . फणसाच्या झाडाचे चूर्ण अल्सरवर गुणकारी आहे .

No comments:
Post a Comment