Friday, 13 April 2018

।। संसर्गाविरोधात लादण्यासाठी शक्ती देणारे सहायक खाद्यपदार्थ ।। विविध औषधी गुणांनी युक्त तूरडाळ -

                               ।। संसर्गाविरोधात लादण्यासाठी शक्ती देणारे सहायक खाद्यपदार्थ ।।


नेहेमी भरपूर पाणी प्या . आराम करा . गरम पाण्याबरोबर लिंबू सरबत प्या . ग्रीन टी पिऊ शकता . नारळ पाणी पिण्यास चांगले . संत्र्याचा जूस . सूप. डाळी . शोरबा  ह्याचे सेवन करू शकता .  जीवनसत्व ब -६ युक्त फळ . बटाटा . पालक . कडधान्ये हत्यांचे हि सेवन आवश्यक . 

झिंक सारखी खनिजे शरीराची रोगप्रतिकारक्षमता वाढवतात . सुकामेवा मध्ये झिंक मोठ्या प्रमाणत असते . 
प्लेवोनॉयड्स जे आंबट फळामध्ये आढळतात , त्याच्या सेवनाने रोगप्रतिकारक शक्ती वाढते . तर कलिंगडाच्या लाल भागात अँटिऑक्सिडेन्ट आढळतात . संत्रे .  लिंबू . तसेच अन्य क जीवनसत्वयुक्त फळे आणि भाज्यांच्या  सेवनाने खोकला ताप  ह्यासारखे आजार होत नाही . 

थंडावा देणारी शक्तिवर्धक लिची -:  लिची हे शक्तिवर्धक . रक्ताभिसरण वाढवणारे . रक्ताशी निगडित असणारे विकार काढून टाकणारे फळ आहे . त्यातील रासायनिक गुणधर्मामुळे पचनक्रिया संवर्धक तसेच निद्रानाश मुक्त करणारे आहे . भारतात लिचीच्या बी पासून बनवलेला चहा वेदनाशामक म्हणून उपयोगात आणला जातो . ह्या फळामध्ये पोटॆशियम व तांबे हि खनिजे जास्त प्रमाणात असल्यामुळे हृदयविकार तसेच यकृताच्या आजारावर गुणकारी आहे . हे लिची फळ त्वचेसाठी सर्वाधिक गुणकारी मानले जाते . ते त्यातील ओलीगोनोल रसायनामुळे . ह्या रसायनामुळे सूर्यापासून येणाऱ्या अतिनील किरणांपासून संरक्षण होते .    


विविध औषधी गुणांनी युक्त तूरडाळ -:

तूरडाळ कफ व पित्त ह्या दोघांना शांत करणारी आहे .  तूरडाळीचे पीक केवळ भारतातच होते . हि मुखतः पांढऱ्या . लाल . व काळ्या रंगात असंते   . 
 तूरडाळ भिजवून वाटून आणि गाळून त्याचे पाणी पिण्याने भांगेची नशा उतरते . 
   रुचकर . बलदायक . ज्वरनाशक आणि  करणारी हि डाळ आहे . 
तुरीचे पाने दह्यात वाटून त्याचा लेप खाज येत असलेल्या ठिकाणी लावल्यास खाज नाहीसे होते . 
तुरीची डाळ वाटून सूज आलेल्या ठिकाणी बांधल्यास सूज लवकर उतरते . तुरीची कच्ची पाने चावल्याने तोंड आले असल्यास बरे होते .  
तुरीची पाने आणि खडीसाखर एकत्रित चावल्याने खोकला नाहीसा होतो . गोमूत्रात तुरीची डाळ घासून त्या मिश्रणाचे काही टेम्बा`थेंब  डोळ्यात  घातल्याने बेशुद्धी नाहीशी होते . 

तुरीच्या डाळीच्या रसात तूप मिसळून पिण्याने बाळंतिणीच्या स्तनात अधिक दुधाची निर्मिती होते. 

वीस ग्राम तुरीची पाने पाण्यात वाटून त्यात १०० ग्राम पाणी मिसळून . गाळून पिण्याने रक्तपदरात फायदा होतो . तुरीच्या पानाचा रस सतत देण्याने विष उतरण्यास मदत होते .. 








No comments:

Post a Comment