।। लोह आपल्या आरोग्यासाठी शरीरात योग्य त्या प्रमाणात असणे आवश्यक आहे ।।
लोह (आयर्न ) कमी असण्याची लक्षणे म्हणजे थकवा येणे . चक्कर येणे . चेहऱ्याचा रंग फिकट पडणे . काम करण्याची गती कमी होणे ,हातापायांना मुंग्या येणे . डोके दुखणे . ह्या गोष्टी लोहाची कमतरता शरीरात असण्याने होतात . हि कंतारतभरून काढण्यासाठी शेंगदाणे आणि गुळ खावा.
जास्त वेळा चहा पिऊ नये . कारण चहा आणि कॉफि मुळे ४० ते ६०टक्के आयर्नचे शोषण शरीरात कमी होते .
खजूर . बादाम . बेदाणे ह्यांचे लाडू करून खावेत ह्यात मॅग्नेशियमचे प्रमाण असते .
मानवी मेंदूच्या रक्तप्रवाहात २० टक्के ऑक्सिजनची गरज असते . ते पोहचवण्याचे काम आयर्न म्हणजे लोह करते . त्यामुळे लोहाचे प्रमाण आपल्या शरीरात योग्य त्या प्रमाणात असणे आवश्यक आहे .
लोहामुळे प्रतिकार शक्ती वाढते .
शरीरातील तापमान नियंत्रित ठेवण्यासाठी सुद्धा लोहाची गरज असते .
लोहामुळे मानवी शरीराला एनर्जी मिळते .
आपल्या शरीरातील लोहाचे प्रमाण योग्य असेल तर आपल्याला सर्दी खोकला सुद्धा होत नाही .
लोहामुळे शरीरातील अशक्तपणा दूर होतो .
लोहामुळे थकवा येत नाही

No comments:
Post a Comment