प्रत्येंक डाळींचे वैशिष्ट -:
मुगडाळ -: मुगडाळ हि पचण्यास हलकी असते . प्रथिने शरीरात शोषिले जाण्याचे घटक ह्या डाळीत आहेत .
मूगडाळीत बी जीवनसत्व असते सि जीवनसत्व व फॉलीक ऍसिड ह्यात असते . ह्यामुळे मानवाची प्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी हि डाळ उपयोगी आहे .
मसूर डाळ -: मसूर डाळीहे मध्ये मॉलेबडनेम द्रव्य शरीरातील अपायकारक पदार्थ बाहेर काढण्यास मदत करते .
हरभरा डाळ -: हरभरा डाळीत सि व के व्हिटॅमिन असते .
हरभरा डाळीतील कॅल्शिअम हाडे. दात . व नखे मजबूत करतात .
हरभरा डाळीत पोट्याशिअम भरपूर आहे त्यामुळे हृदयाचे ठोके व रक्तदाब योग्य रहाते .
उडीद डाळ -: उडीद डाळ पचायला जड व पौष्ठिक असते . त्यामुले शरीराच्या पोषणासाठी अत्यंत चांगली असते .
केसांसाठी उडीद डाळ आहारात घेतल्यास फायदा होतो .
उडीद डाळीत पोट्याशिअम चांगले आहे . सी आणि बी जीवनसत्वे कॅल्शिअम व तांबे ह्या डाळीतून मिळते .
तूरडाळ -: तूर डाळ हि रोजच्या जेवणात तर असतेच . तूर डाळीत फॉलिक एसिड . लोह . फॉस्फरस . मॅग्नेशिअम असते .
कशाबरोबर काय खाऊ नये ?
१) कलिंगड आणि मुळ्या बरोबर मधाचे सेवन करू नये .
२) काकडी . थंड पाणी . थंड फळे . चहाबरोबर सेवन करू नये .
३) खिरींबरोबर खिचडी व सातू सेवन करू नयेत .
४) भातामध्ये व्हिनेगरचा वापर टाळावा .
५) दही . लोणी . दूध . डाळ . भाजी . व कोणतीही आंबट खाद्य वस्तू . तांबे . कसे . वा पितळी भांड्यात ठेवू नये . नाही तर त्याचे रासायनिक प्रक्रिया होऊन विष बनण्याची प्रक्रिया होते . हि अत्यंत महत्वाची गोष्ट प्रत्येकाने लक्षात ठेवावी ..

No comments:
Post a Comment