।। उन्हाळ्यात सतत होणार उष्णतेचा त्रास कसा कमी कराल ? ।।
उन्हाळ्यात शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होते . त्यामुळे सतत तहान लागते . त्यामुळे उन्हळ्यात पाणीदार . रसरशीत आणी थंड फळे खा .
१) खरबूज -: खरबूज खाल्याने उन्हाचा त्रास कमी होतो . ह्यात व्हिटॅमिन अ आणि पोट्याशिअम आहे .
२) कलिंगड -: कलिंगड मुळात थंड आणि पाणीदार असल्यामुळे हे फळ खाल्याने तहान भागते . ह्यात क आणि अ जीवनसत्व असते . ह्याशिवाय बी -६. बी. १ . हि जीवनसत्वे असतात . तसेच मॅग्नेशिअम . पोट्याशिअम. असते . कलिंगडाच्या साली त्वचेवर चोळल्याने त्वचा मुलायम आणि उजळ होते .
३) द्राक्षे -: द्राक्षे खायला सोपी पडतात . धुतले कि लगेच खाता येतात . ह्या फळात भरपूर प्रमाणात ग्लुकोस असते . द्राक्षे खाल्याने लगेच ऊर्जा मिळते .
४) आवळा -: हे फळ बहुगुणी आहे . उन्हाळ्यात सतत पित्त खवळते . त्यावर उपाय म्हणून आवळ्याचे सरबत प्यावे . आवळ्याचा रस . जिरे . आणि खडीसाखर . हे सर्व एकत्र करून सकाळ संध्याकाळ घेतल्यास आमला पित्ताचा त्रास कमी होण्यास मदत होते .
।। कृत्रिम शीत पेया पेक्षा उसाचा रस उत्तम - अनेक रोगांना दूर ठेवतो ।।
थंडीचा मौसम संपून उन्हाची चाहूल लागली आहे . ह्या दिवसात बाजारात मिळणाऱ्या आर्टिफिशिअल थंडगार पेया पेक्षा ताजा उसाचा रस पिणे अधिक फायदेशीर आहे .
उसाचा रस त्वचेसाठी चांगला असतो . कारण अल्फा हायड्रॉक्सिई ऍसिड यांचा उसामध्ये मुबलक सात असतो . ह्यामुळे पिंपल्सचा त्रास . चेहेऱ्यावरील डाग. एजिंगची समस्या कमी होण्यास मदत होते .
डिहायड्रेशन चा त्रास कमी होतो . - कडक उन्हात अधिक वेळ राहिल्यास डिहायड्रेशनचा त्रास होण्याची शक्यता असते . उसात कॅल्शिअम . मॅग्नेशिअम . पोट्याशिअम. आयर्न . मॅग्नीस ह्यांचा उत्तम साथ असतो . त्यामुळे उसाचा रसातून शरीराला इलेकट्रोलाईटस आणि पाणी ह्यांचा पुरवठा होतो .
कॅन्सरला प्रतिबंध करतो -: उसातील अँटीऑक्सडेन्ट घटक ऊर्जा वाढवण्यास मदत करतात . एक अभ्यासानुसार ह्यामधील प्ल्यावॉंन घटक कॅन्सरला कारणीभूत ठरणाऱ्या घटकांची निर्मिती रोखण्याचे काम करतात .
संसर्ग होण्याचा धोका कमी असतो -: उसातील पोटॅशिअम घटक पचन सुधारण्यास मदत करतात . पोट्याशिअम मुळे पोटात संसर्ग होण्याचा धोका कमी असतो .
मधुमेहासाठी उत्तम पेय आहे -: उसात ग्लुकोज असले तरी - ग्यास्लामिक इंडिकशन्स कमी असल्याने त्रासद्याक ठरत नाही .
उसाचा रस किडनी चे कार्य सुधारतो -: उसातले प्रोटीन घटक किडनी चे कार्य सुधारतात . ऊस अल्कलाईन असण्यासोबत अँटीबियॉटिक देखील आहे . उसामध्ये ग्लुकोज व इलेकट्रो लाइटस नॆसर्गिकरित्या उपलब्ध असल्याने शरीराला ऊर्जा मिळते . ह्यामुळे उन्हाळ्यात थंडावा मिळतो .

No comments:
Post a Comment