Friday, 6 April 2018

।। फळे आणी भाज्या करतील औषदाचे काम ।।

                                                  ।। फळे आणी  भाज्या करतील औषदाचे काम ।।

फळे आणि भाज्या ह्यांचे नित्य सेवन केल्यामुळे अनेक आजार कोसो दूर रहातात . पण सत्य हे आहे कि बहुतांश लोकांच्या आहारात ह्या दोन्हीची  कमतरता असते , उदाहरणार्थ  फळे अनेक दिवस अनेकांपासून दूर असतात . औषदांपेक्षा फळे भाज्यांचे सेवन करणे केव्हाही उत्तम . 

कच्चा केळ -: केळामध्ये फॅक्टलिगोसेचेरिडेस नावाचा घटक असतो . हा घटक शरीरातील हाडांना मजबूत करतो. तसेच हा घटक कॅल्शिअम व मॅग्नेशियमचे शोषण करण्यासही कारणीभूत ठरतो . कचे केळ अधिकच आरोग्यदाई असते . ह्यामध्ये शॉर्ट चैन फॅटी असिड असते . जे हाडांना मजबूत बनवण्यासाठी साह्यभूत ठरते . 

पालक -:  वजन कमी करायचे असेल तर आपल्या आहारात पालकांचा समावेश करणयास हवा . पालकांमध्ये भरपूर प्रमाणात फायबर असतात . कॅलरी चे प्रमाण कमी असते. स्वीडन मध्ये झालेल्या एक संशोधनात आढळले कि पालकांमध्ये थाईलेकॉइडस असते जे जंक फूड खाण्याची इच्छा ९५ टक्क्यांनी कमी करते . त्याचबरोबर पालक ४३ टक्क्यांनी वजन कमी करतो थाईलेकॉइडस मान तृप्त करणारे हार्मोन्स आहे त्यामुळे अनियंत्रित भुकेवरही नियंत्रण मिळवण्यात येते . 

आवळा -:  आवळा अत्यंत गुणकारी आहे . आवळा पचनास साह्यक आहे . खोकल्यामध्ये हि आवळा औषधी ठरतो क  जीवनसत्वाचा उत्तम स्रोत म्हणूनही आवळा सर्वसृत आहे . जपानी संशोधकाला संशोधनादरम्यान वाढले की . आवळा सूज कमी करतो . उच्चा रक्तदाबाचा धोका हि आवळा कमी करतो . 

डाळिंब -:    डाळिंब हृदयासाठी अत्यंत फायदेशीर आहे . अमेरिकेत झालेल्या एक संशोधनानुसार डाळिंबाच्या सेवनाने आलमयजरचा धोका होतो कारण ह्यामध्ये एक चत्कारिक अँटीऑक्सडेंट्स पिनीकेलेगिंन असते 
डाळिंबाचे दाणे सॅलड किंवा रायेते मध्ये वापरतात . 



No comments:

Post a Comment