आरोग्यरक्षक भाज्या आणि फळे
फळे आणि भाज्या नेहेमीच आरोग्यरक्षणाचे काम करतात त्याच्या सेवनाने केवळ तनचं नव्हे तर म न हि प्रसन्न रहाते . फळे आणि भाज्या विषयी काही कानमंत्र जाणून घेऊ . जे सगळ्यांसाठी फायदेशीर ठरू शकेल . -:
१) जास्त फळे आणि भाज्या खाण्याचा प्रयत्न करा .
२) वजन व आरोग्य टिकवाचे असेल तर दररोज कमीत कमी साडे चार कप फळे आणि भाज्यांचे सेवन करणे आवश्यक आहे .
३) वेगवेगळ्या प्रकारची फळे आणि भाज्यांची निवड करा . ह्यामध्ये गडद हिरव्या भाज्या . पालेभाज्या . पिवळ्या आणि लाल फळे-भाज्या . वांगे . गडद लाल रंगाची फळे . टोमॅटो आणि रसदार फळांचा समावेश करा . फळभाज्यातून मिळणारे जीवन सातवा परनियमकारक असते .
निसर्गात असणाऱ्या लाल रंगाचा आस्वाद घ्या -: दररोज भरपूर फळे आणि भाज्या खा जर तुम्ही आधीपासून खात असाल . तयार हे प्रमाण वाढवा . लक्षात ठेवणे महत्वाचे आहे कि ताजा फळांमध्ये आणि भाज्यांमध्ये जे अँटिऑक्सिडेन्ट व पोषक घटके ते कृत्रिम पदार्थ आणि गोळ्यांमध्ये मुळीच नसतात .
वैज्ञानिक शोध काय म्हणतात
१) आईसोथियोसाईनेट्स . पुरुषांमधील प्रोस्टेट पेशींची वाढ आहारात -कोबी . फ्लॉवर ह्यसारख्या भाज्यांचा समावेश करून अत्यंत प्रभावीपणे रोखता येते . जपानमध्ये झालेल्या एक संशोधनात आढळले कि . ब्रोकोली आणि कोबी ह्यांच्या सेवनाने पोट आणि कोलोरेक्टल कर्करोगाचा धोका कमी करता येतो . गाजर आणि पालकांमध्ये जे बीट कॅरोटीन असते त्यास शरीर कच्या रूपा ऐवजी शिजलेल्या रूपात तिप्पटीने अधिक चांगल्या पद्धतीने पचवते.
२) महिलांवर झालेल्या एक संशोधनदरम्यान आढळले कि . ल्युटीनचे सेवन करण्याने गर्भाशयाच्या कर्करोगाची शक्यता कमी होते . ल्युटीन कैरीटिनोयड पिगमेंट आहेत . ज्या ब्रोकोली . कोबी आणि ब्रसेल्स स्प्राऊटच्या सेवनाने प्रोस्टेट कॅन्सरचा धोका कमी होतो .
३) शाकाहाराचा सेवनाने युरिक असिड किडनी स्टोन होण्याची शक्यता मंद होते . फळे भाज्यांमध्ये असे अल्केलाइन घटक आढळतात जे लघवीमध्ये युरिक ऍसिडचे क्रिस्टल बनवण्याची प्रक्रिया मंद करतात .
४) नर्सेस हेअल्थ स्टडी मध्ये आढळले की . ज्या महिला आठवड्यातून कमीतकमी दोन वेळा पालक आणि इतर पालेभाज्यांचे सेवन करतात . त्याना इतर महिलांच्या तुलनेत मोतीबिंदूची शस्त्रक्रिया करण्याची शक्यता १८ टक्क्यांनी कमी असते . हेअल्थ प्रोफेशनल स्टुडियोमध्ये आढळले कि जे पुरुष आठवड्यातून दोन पेक्षा जास्त वेळा ब्रोकोलीचे सेवन करतात त्याना महिन्यातून एकदा ब्रोकोलीचे सेवन करणाऱ्यांच्या तुलनेत मोतीबिंदू होण्याचा धोका कमी असतो .
भाज्यांची काही उदाहरणे -:
१) पांढऱ्या भाज्या -: दुधी भोपळा , फ्लॉवर . काकडी . शेवगा . बटाटा . अरवी . आले . लसूण. कोबी . स्वीटकॉर्न . मुळा .
२) हिरव्या भाज्या -: सगळया पालेभाज्या , आवळा . पुदिना . कोथिंबीर . लेट्युस . सरसो . केळ्याचे फुल . हिरवा मटार . लिंबू . तुळस .
३) लाल . नारिंगी . पिवळ्या भाज्या -: गाजर . टमाटो . लालसीमला मिरची . पिवळी सिमला मिरची , बिट . आवळा . लिंबू . पिवळे स्वीट कॉर्न . लाल मुळा . लाल कोबी .

No comments:
Post a Comment