शाकाहारी फळांचे आरोग्यदायी साम्राज्य -१
१ आरोग्यासाठी केळाचे फायदे -:
सालामुळे केळ नेहेमी सुद्धा आणि संसर्गापासून लांब रहाते . केळाच्या ३३० हुन अधिक जाती आहेत . हाचि शेती मोठा प्रमाणावर केली जाते . केळ ९५६ याव्या शताब्धी मध्ये भूमध्यसागरी देशामध्ये आढळते आणि अत्ता संपूर्णं जगभरात सहज मिळते .केळाचू लांबी ४ इंच ते १५ इंचापर्यंत असते . केळाच्या जातीनुसार त्याच्या चवीत फरक पडतो .केल्याबरोबर वेलची खाण्याने केळ सहज पचते . केळ सकाळच्या वेळी खाणे योग्य . केल्याची साल काढल्यानंतर लगेच ते खायला हवे . केळ अन्न पचवण्यास सहायक ठरते . त्याच बरोबर उत्साहही देते .
२) संत्रामध्ये अनेक आजार दूर होतात -:`
उच्चा रक्त दाबाच्या रुग्णांसाठी : संत्र्यामध्ये मॅग्नेशियम व पोटयशियम अधिक प्रमाणात आढळते .म्हणून ते उच्चा रक्तदाबाच्या रुग्णांसाठी गुणकारी ठरते .
३) ताप आणि थंडीपासून बचाव -: क . जीवनसत्वाचे प्रमाण संत्रामध्ये अधिक असते संत्रा च्या सेवनाने रोग प्रतिकारक क्षमता मजबूत होते, थंडी आणि तापाचा संसर्ग कमी होतो .
४) कर्क रोगाची जोखीम कमी -: दररोज संत्र्याचा रस पिण्याने कोणत्याही प्रकारचा कर्क रोग होण्याची शक्यता कमीहोते कारण संत्र्याच्या रसात अँटी ऑक्सिडेंटचे प्रमाण अधिक असते .
५) संधिवाताच्या रुग्णांसाठी -: सांधे दुखणे त्रस्त असणाऱ्या व्यक्तीनेही संत्र्याचे सेवन जरूर करावे . त्यामुळे कोणत्याही प्रकारच्या वेदनांपासून मुक्ती मिळते . वजन नियंत्रित रहाण्यास मदत होते.
६) जखम भरते -: संत्र्याच्या रसात फोलेट आढळते .फोलेट जखम भरून येण्यासाठी व नव्या पेशींच्या निर्मितीसाठी सहायक ठरते .
७) लक्षात ठेवण्यासारखे -: संत्र्याच्या रसात कॅलेरीचे प्रमाण अधिक असते. म्हणून त्याचे सेवन खूप अधिक प्रमाणात करू नका . जेवण झाल्यानंतर लगेच किंवा जेवणाच्या आधी अगोदर संत्र्याचा रस पियू नये .
पित्ताचा त्रास असणाऱ्या व्यक्तींनी संत्र्याचे नियंत्रित प्रमाणात सेवन करावे . संत्र्याचा रास आरोग्यदायी हे खरे असले तरी कोणत्याही ठिकाणचा रस आणि कधीही पिणे चुकीचे आहे . रस नेहेमी अशा ठिकाणचा प्यावा कि जे ठिकाण स्वच्छ आणि हायजिनिक आहे .

No comments:
Post a Comment