आपल्या आरोग्याचे पालकत्व सांभाळणाऱ्या भाज्या -१
१) निरोगी शरीरासाठी आवश्यक खनिजे -
मॅग्नेशिअम -: बाजरी. दूध. कारले . बीट .खजूर . यात असते ते पेशींचे कार्य सुधारण्यास मदत करते .
सोडियम -: मीठ .पाणी. . बटाटा . आले . लसूण . कारले. कांदा . मिरची . पालक . सफरचंद ह्यात असते .
ते शरीराला आवश्यक असणारी पाचक रसायनांची निर्मिती करतात.
फॉस्फरस -: दूध . पनीर . डाळी . कांडा. टोमॅटो . गाजर . जांभळे . पेरू . काजू . बदाम , बदाम . बाजरी . चणे
. ह्यात असते ते मेंदूला अत्यंत उपयुक्त असून मेंदूला ताजे ठेवतात .
हृदयासाठी फायदेशीर सूर्यफूल तेल -:\
सूर्य फुल केवळ दिसावयास सुंदर आहे असे न्हवे . तर त्याच्या फुल व बियांमध्ये औषधी गुण लपलेले आहेत . हार्ट अटॅक व हृदयाशी संबंधित अनेक आजारावर सूर्य फुल औषधी म्हणून काम करते . हार्ट अटॅक चे प्रमुख कारण हृद्य धमन्यांमध्ये अडथळा . कमी जास्त रक्तदाब . मानसिक तणाव व अधिक थकवा . हृद्य रोगतज्ज्ञांच्या मते . धमन्यांमध्ये रक्ताची गाठ जमण्याने हार्ट अटॅक चा धोका वाढतो . धमन्यांमध्ये रक्तांच्या गाठीवर नियंत्रण ठेवण्याचे काम एक ऍसिड करीत असते . ज्यास लिनो लेइक ऍसिड असे म्हणतात . हे एक असंतुप्त आम्ल आहे . ह्याची पूर्तता वनस्पती तेलाद्वारे केली जाते. संशोधकांना आढळले की सूर्यफुलाच्या बियांमध्ये हे ऍसिड वाढते , म्हणून हे तेल हृद्य रुग्णांसाठी फायदेशीर ठरते .
रक्तातील कोलेस्टरॉलवर नियंत्रण ठेवण्यासाठीहि सूर्यफूल उपयुक्त ठरते . शरीरात जमलेली अतिरिक्त चरबी कमी करण्याचे कामही सूर्यफूल करते .
टोमॅटो व काल्याचे औषधी गुण
टोमॅटोकडे आरोग्याच्या दृष्टीने बघितले तर त्यामध्ये लाइको पिन नावाचे पॉवरफुल कॅरोटनाईड अँटिऑक्सिडेन्ट असते, जे आपल्याला कर्करोग .डायरिया . डोळ्यांची जळजळ . त्वचेच्या समस्या . यापासून लढण्यास मदत करतं .
एका अध्ययनानुसार कॅरोटनाईड अँटिऑक्सिडेन्ट , रक्त दाब कमी करण्यासही सहायक ठरते . तज्ज्ञांच्या मते टोमॅटोचे रोजचे सेवन केल्यास रक्तदाब कमी होण्यास निश्चितपणे फायदा होतो .
मधुमेहात कारले रामबाण -: जर तुम्हाला मधुमेहाचा त्रास असेल तर कारल्याचे सेवन अवश्य करा . १५ ग्राम कारल्याचा रस १०० ग्राम पाण्यातून घेण्याने शरीरातील इन्सुलेशन्स चे प्रमाण वाढते . अस्थमाच्या रुग्णानासाठी कारल्याचे मूळ उपयुक्त ठरते. कावीळ . किडनीस्टोन . ह्यासारख्या आजारातही कारल्याचे सेवन गुणकारी ठरते . कारले रक्तशोधक आहे . तज्ज्ञांच्या मते .उन्हाळाच्या दिवसात कारल्याचे सेवन कोणत्या न कोणत्या रूपात अवश्य करावे . ,

No comments:
Post a Comment