।। निरोगी रहाण्याचे पर्यायी नाव - दूध ।।-2
भारतीय गाईचे दूध सर्वात प्रभावी आहार समजला जातो . विदेशी गाईत मात्र असे गुणधर्म जाणवत नाही . जाणकारांचे म्हणणे असे आहे कि त्यात 'हुकवर्म ' म्हणजे एक प्रकारचे जंत असतात. गाईचे दही पचायला हलके आणि अनेक आजारांवर उपचार होणारे असते .
देशी गाय आणि विदेशी गाय यातील महत्वाचा फरक म्हणजे देशी गाईला ४ जठार असतात . आणि विदेशी गाईला ३ जठार असतात . आपल्या कडील मूळच्या गाईचे शेण हे बांधीव असते .संकरित गाईचे शेण हे पातळ असते . त्यामुळे आवश्यक ते औषधी गुणधर्मे देशी गाईतच मिळतात . देशी गाईचे गोमूत्र हे औषधे आणि खते ह्यामध्ये अतिशय प्रभावी ठरते. देशी गाईचे गोमूत्र जर एखाद्या जगावर सिंचन केले तर ती जागा अधिक साफ झाली असे खरेच वाटते . अशा शेणाने घर सरावले तर कीटक येत नाहीत . कारण ते विष शोषक असते . आयुर्वेदात त्याला गंगेच्या पाण्याचा दर्जा दिलेला आहे .
गेल्या काही वर्षातील देशी आणि विदेशी शास्त्रज्ञांचे असे म्हणणे आहे कि देशी गाईचे दूध . शेण . आणि गोमूत्र .. ह्यामध्ये सोन्याचा अंश असतो . गाईला वशिंड असते त्याला 'सूर्यकेतू नाडी ' असे म्हणतात . वातावरणातले पंचमहाभूतांचे अंश शोषून ती ते सामर्थ्य प्राप्त करते. देशी गाईचे दूध जे आईच्या दुधाइतके प्रभावी मानले जाते. अशा दूध प्रश्नाने शरीराचे सर्वांगीण पोषण होते . दही घुसळल्याने जे ताक बनते ते तयार अधिक लाभदायक असते . पोटाचे अनेक त्रास त्या ताकामुळे बरे होतात .
देशी गाईच्या दुधाने जे कोलेस्ट्रॉल विकसित होते ते अतिशय उपयोगी असते . गाईच्या अभ्यासात एक एक पाऊल पुढे टाकले तयार गोमूत्राच्या एक एक थेंबाने मनाची अस्वस्थता कमी होते . गाईच्या तुपाने अनेक विचार आटोक्यात येतात . माणसाला एका दिवसाला जेवढी शक्ती लागते ती देशी गाईच्या थोड्याशा निरश्या दुधानेही मिळते . ह्याचा अनुभव घयावा . गाईबद्धल अनेक संस्कृत वांग्मयात संस्कृत वेद ग्रंथात जे सांगितले आहे त्याची प्रचिती घेऊन भारतीय ऋषी मुनी पूर्वी गाईला गोमाता म्हणत होते .

No comments:
Post a Comment