शाकाहारी फळांचे आरोग्यदायी साम्राज्य -3
सुंदर त्वचेसाठी खा ताजी फळे -:
फळ आणि भाज्यांच्या सेवनाने आपल्या सौंदर्यात भर पडते . फळ आणि भाज्या सौंदर्यात कशी भर घालतात ते पाहू. -:
गाजर -: गाजरामध्ये बीट कॅरोटीन असते . जे केवळ रणरणत्या उन्हात त्वचेचे संरक्षण करते . असाच नव्हे तर कापले लागले कि अँटिसेप्टिक म्हणून काम करते .
काकडी -: काकडीला ब्युटी वेजिटेबलें म्हणतात . डोळ्यांना ताजे तवाने ठेवण्यासाठी आणि थकवा दूर ठेवण्यासाठी काकडीचे काप डोळ्यावर ठेवण्याचा सल्ला सौंदर्य तज्ञ् देतात . संवेदनशील त्वचा असणाऱ्यांसाठी काकडी विशेष लाभदायक ठरते .
टोमॅट्टो -: टोमॅटो भाजी म्हणून समाजाला जातो. पण खरे तर हे फळ आहे. ह्यास पोषक घटकाचा पॉवर हाऊस समजले जाते . ह्यामध्ये असणारे अँटी ऑक्सिडेन्ट प्रदूषण आणि सूर्याच्या पॅरो बेंगनी किरणांपासून त्वचेचे होणारे नुकसान रोखण्यास कारणीभूत ठरतात .
सफरचंद -: सफरचंदात भरपूर आम्ल असते . जे मृत पेशींना काढून फेकून देते . व त्वचा चमकदार बनवते .
तुळस-: तुळशीच्या तेलाचे मालिश मोठं मोठ्या स्पा सेन्टर आणि हेअल्थ सेन्टर मध्ये केले जाते . रोनोज तुळशीची ३/४/ पाने खाल्ली तरी गाला- नाकाशी संबंधीत आजारांपासून मुक्ती मिळते . तसेच त्वचाही चमकदार होते .

No comments:
Post a Comment