एकूण पंच महाभूतातून पंच तत्वे विकसित होतात
जमिनीतून फळे फुले धान्य निर्मिती होऊन मानवाचे भरणं पोषण होत असते. मानवाचे ५
तत्वे म्हणजे -तिखट , गोड़. आंबट . कडू .तुरट .
ह्या पासून मानवी शरीरातील रासायनिक दृष्टीने पोषण होते त्यामुळे मानवी हाडे .मज्जातंतू .स्नायू
.बळकट व विकसित होतात .
ह्या पंच महाभूतातील पाच तत्वांपैकी एक तत्व जरी
बिघडले तरी मानवी शरीराचे त`संतुलन बिघडते मानव आजारी
पडतो व ह्या पंचतत्वांचे संतुलन फक्त निसर्ग करू शकतो . ह्या ५ तत्वांचे योग्य
प्रमाण मानवी शरीराला आवश्यक आहे .
ह्या संदर्भात आपल्याला पंचकुर आहाराची कल्पना
देता येइल .निसर्गातील पाच तत्त्वापासून मिळणार आहार म्हणजे पंचकुर आहार होय
डॉक्टर आपल्याला आहारामध्ये कडधान्ये .उसळी व पालेभाज्या घेण्यास सांगतात कारण
हरभरा ,हिरवे वाटणे ,शेंगदाणे .मटकी ,मूग .चवळी ह्या पाच मध्ये पंचाम्हाभूतांतील तत्वांचा समावेश होतो . आपल्या
पालेभाज्यांमध्ये मानवी गंभीर आजारावर पण उपाय आहेत .भाज्यांमध्ये कारले .मेथी
.ह्या अत्यंत कडवट भाज्यांमध्ये मधुमेह . कंट्रोल होतो . आजारी पडलेल्या व्यक्तीला शरीरासाठी संत्री. मोसंबी. व इतर फळांचा रस दिला जातो.
ह्या फळांच्या रसामुळे आजारी व्यक्तीचे रक्त शुद्ध होते केवळ हलका भात व फळे सेवन
करून आजारी व्यक्ती चे आरोग्य चांगले राहते.
निसर्ग आपल्याला चौफेर आहार देतोच देतो
त्याचप्रमाणे आपल्याला .तुळस. हळद. गूळ . कोरफड . कारले .मेथी कोथिंबीर व अन्य
ह्या द्वारे मिळणाऱ्या औषधी तत्वामुळे शरीरात केमिकल प्रक्रिया होऊन शरीर
तंदुरुस्त होण्यास मदत हि होते .
निसर्गातील विज्ञान व औषधी तत्वे समजण्यासाठी त्यातील आहारतज्ज्ञ आपण कोणत्यावेळी ,कोणत्या वातावरणात काय आहार घ्यावा ह्याचे निसर्ग घटकांचा अभ्यास
करून त्या त्या आजारी .व निरोगी व्यक्तींना योग्य ते मार्गदर्शन करतात
.
परंतु भारतात अजूनही आहाराच्या बाबतीत मोट्या
प्रमाणावर मतभेद आहेत ,
जागतिक आहार तज्ज्ञांच्या मतानुसार शाकाहारी आहाराबद्दल दुमत आहे. बरेच लोकं मांसाहाराशिवाय पर्याय नाही असे म्हणतात . त्यांच्या मतानुसार मांसाहारामध्ये मोठ्या प्रमाणावर प्रथिने व जीवनसत्वे असतात ,असे म्हणणारा एक मोठा वर्ग आहे, ह्या एकूण शाकाहार व मांसाहार ह्या वादावरून आपण काय खावे व काय खाऊ नये ह्याबाबत जनतेला पूर्ण माहिती व ज्ञान नाही .असे सिद्ध होते . ह्याचे महत्वाचे कारण म्हणजे हे दोन्ही आहार घेऊन सुद्धा सर्व-
No comments:
Post a Comment