|| निसर्ग संपत्ती योगदान -3।।
कारण जर आपण निसर्गाला जर देव
मानत असले तर निसर्ग हा भारतीय तत्वज्ञान जोपासून भारतीय मानवाची संस्कृती हे
आहार. आचार .विचार ह्यानुसार गेल्या कितीतरी वर्षांपासून भारतीय अर्थव्यवस्था
मोठ्या प्रमाणावर आर्थिक उलाढाल करीत आहे. आहार केवळ आहारावरून आहाराची हायजिनिकता पाळून आज मोठमोठे
आर्थिक अब्जावधी रूपायांचे व्यवहार होत आहे . त्यावर आजच्या काळात भारतातील जवळ
जवळ ७० % लोकं अवलंबून आहे ,कारण अगदी
देशात आजारपणाचे व मानवी मृत्यूचे प्रमाण सध्या
वाढतच आहे त्याचप्रमांणे उलट वेगवेगळ्या नवीन आजारांची दरवर्षी भर पडत आहे हे नवीन
रोग व आजार डॉक्टरांना आजार संशोधनासाठी फार मोठे आवाहन ठरलेले आहे .
एका परदेशी आहारतज्ञाने सांगितले आहे कि बरेच लोकं
फक्त आपल्या शरीर रचनेचा विचार ना करता फक्त खमंग चवीसाठी आपल्या जिभेने खातात
त्यामध्ये आपल्या शरीरातील पचनसंस्था असण्याऱ्या पोटाचा विचार करीत नाही .कारण
आपल्या पोटा मार्फेत संपूर्ण शरीर चालत
असते .कारण आपली जीभ हि फक्त तोंडाला लागणाऱ्या चवीचा विचार करते चवीची संवेदना
आपला मेंदू प्रथम स्वीकारतो त्यानुसार तो आपल्या बुद्धीला आज्ञा देऊन आपण वागत
असतो. थोड्क्यात आपण घेणाऱ्या आहाराचे संतुलन हे जिभेवर नसून आपल्या पोटावर पाहिजे
. त्यातही बरेच लोकं अनुकरणाने खातात .व आपल्या पारंपरिक आहाराने खातात खरे तर काय
आहार घेऊन आपले शरीर व आहार ह्याचे योग्य संतुलन राहील ह्याचा विचार हार ८० % लोकं
करीत नाही . ह्याचे सध्याचे ऐकमवे उदाहरण म्हणजे लोकं सध्या घेत असलेला जंक फूड
आहार ह्यामध्ये माणसाचे भरपूर पोट भरते परंतु नुसते पोट भरले तरी ज्या शरीराला
व्हिटॅमिन व प्रथिनांची आवश्यकता असते
ते मिळत नाही म्हणजे थोडक्यात -माणूस खाऊन पिऊनही उपाशी असतो .व्हिटॅमिन प्रथिने न
मिळाल्याने मनुष्याची प्रकृती बदलत्या हवामानाला टिकाव
धरू शकत नाही पर्यायाने तो आजारी पडतो .
एखादी व्यक्ती एखादा खाद्य पदार्थ आवडतो म्हणून
एकाच पदार्थाचा पोटभर आस्वाद घेऊन फक्त पोट भरतो. व ह्या खाण्यामुळे जीवनसत्वे व
पाचक रस निर्माण न होता -पोट व छातीमध्ये जळजळ होणे .ऍसिडिटी होणे .पोट सुटणे
अनावश्यक शरीरावर चरबी साठणे .हृद्य विकार होणे . शरीरावरची हालचाल मंदावणे .
शाकाहार फक्त निसर्गावरच
अवलंबून नाही तर त्या त्या देशातील आहार परंपरा .सण ,उत्सव .धार्मिक समारंभ ह्यावरही अवलंबून आहे ह्यामुले धर्ममंदिरात होणारे
अन्नसत्र अशा अनेक भक्कम संस्कृतीचा पाया असणाऱ्या शाकाहारी भारतीय आहाराची
प्राचीन इमारत हि मोठ्या दिमाखाने जगात प्रसिद्ध आहे.
No comments:
Post a Comment