।। निसर्गातील आरोग्यदायी आहाराचे ताट ।। (शाकाहारी धान्ये )-2
चपाती -: चपाती आरोग्यदायी बनवण्यासाठी .सोयाबीन. काळे चणे , आणी गहू समप्रमाणात घयावे ह्या पिठामध्ये कोंड्याचा समावेश हि असावा . त्यामुळे शरीराला उत्तम वर्ग मिळते .
पांढरा भात -: आपण पांढरा भट खातो. त्यावरील तांबट थराला पॉलिशच्या साह्याने नष्ट केले जाते . खर तर आरोग्याच्या दृष्टीकोनातून हातसडीचा तांदूळ उत्तम कारण ह्यामध्ये कॅर्बोदक आणी तंतुमय घटक अधिक प्रमाणात असतात . साधारण २०० ग्राम पांढरा तांदूळ खाण्याने शरीराला साधारण ४०० कॅलरी मिळतात ,ज्या अधिक आहेत .
भाज्या -: चांगल्या तयारीने भाज्या स्वादिष्ट बनतात .म्हणजे भाजी तयार करताना .मसाले जेवढे चांगले भाजले जातील .तेवढी भाजी चांगली होते . त्यासाठी खूप जास्त तेलाचा वापर करणे योग्य नाही . अख्या मसाल्याची पूड करून किंवा त्याना कोरडे भाजून भाज्यांमध्ये वापर करा . त्यामुळे तेलाची आवश्यकता भासणार नाही . क्रीम एवजी दही किंवा खोबरेल तेलाचा वापर करू शकता.
दही -: दही आरोग्याला कोणत्याही प्रकारची हानी पोहचवत नाही . जर तुम्ही फॅट्सयुक्त खाद्य पदार्थ्यांच्या सेवनाविषयी अधिक सतर्क असाल तर .टोन्ड दुधापासून तयार झालेले दही खा . दही पचनक्रिये साठी उत्तम . टोन्ड दुधापासून तयार झालेल्या २५० ग्राम दह्यात १५० कॅलरी असतात . कर्बोदके प्रथिने ह्याबरोबर कॅल्शियमचा उत्तम स्रोत म्हणजे दही .
डाळी-: डाळीत प्रथिने मोठ्या प्रमाणात असतात ह्याशिवाय डाळीमध्ये तंतुमय घटक .फोलेट . जीवनसत्व ब -१. लोह .आणी खनिजे असतात . २३० ग्रॅम डाळीत साधारण २०० कॅलरी असतात . डाळ कोलेस्ट्रॉल आणि शर्करेचा (साखर) स्तर संतुलित करण्यास सहायक ठरते .
लाल मिरची-: लाल मिरचीची फोडणी दिल्याशिवाय आपल्या भाज्या आणी अपूर्ण रहातात . ही लाल मिरची आरोग्यदाई सुद्धा आहे . १०० ग्रॅम लाल मिरचीमध्ये साधारण ४० कॅलरी असतात . मिरची अँटी बॅक्टरिअल . अँटी डायबेटिक . अँटी कॅन्सर . आणि वेदनाशामक आहे .
भारतात शहरी भागात राहण्याऱ्या १० लाख भारतीयांचे निरीक्षण केले तेव्हा सकाळचा ब्रेकफास्ट मध्ये सगळ्यात जास्त फॅट्स व कर्बोदकांचे सेवन केले जाते . स्नॅक्स रूपात केले जाणारे हे पदार्थ आरोग्यास नुकसानकारक आहे . शास्त्र शुद्ध आहाराला समजून घेण्याआधी आपण वाढत्या आजारांना समजून घयावे .गेल्या काही वर्षांमध्ये मधुमेह .हृदयाचे आजार . लठ्ठपणा .कर्करोग .ह्यासारखे आजार होण्याची शक्यता वाढली आहे . देशातील ५५ हुन अधिक वय असलेली ४०% लोकसंख्या या आजाराने ग्रस्त आहे . अमेरिका आणि चीन नंतर भारतातही लोकं लठ्ठपणाने ग्रस्त आहे . हृदयाच्या आजाराविषयी बोलवायचे तर जागतिक आरोग्य संघटनेच्या एका अहवालानुसार . भारतीय लोकं हार्ट अटॅक ने मृत्युमुखी पाडण्याचे प्रमाण सगळ्यात जास्त आहे . भारतात दर ३३ व्या सेंकंदाला एक व्यक्तीला हार्ट अटॅक येतो . ह्या सर्व आजारांचे मूळ आपल्या आहारात आहे . भारतीय आहाराचे ताट चविष्ट तर आहे पण आरोग्य व पोषणाच्या दृष्टीने त्यात बदल करण्याचा सल्ला आरोग्य तज्ज्ञ देऊ लागलेले आहेत ...

No comments:
Post a Comment