।। शुद्ध शाकाहारी जेवणाचे विज्ञान ।। (वेगन डायट )
शाकाहारात अशा आहाराचा समावेश असतो .ज्यामध्ये जीवांची हिंसा किंवा शोषण केले जात नाही वेगन डायट मध्ये कोणत्याही प्रकारचे मटण .पोल्ट्री .डेअरी प्रॉडक्ट्स यांचा समावेश होत नाही . यामध्ये मध आणि अंडी ह्यांचे सेवन केले जात नाही . वेगन डायट सर्व वयोगटातील व्यक्तीसाठी सुरक्षित आहे . वेगन डायट प्लॅन मध्ये जीवनसत्व ब -१२. झिंक क्लोरीन .ओमेगा . ३ फॅटी ऍसिडस . सप्लिमेंट्सचा समावेश केला जातो . या आहारात सॅच्युरेटेड फॅट्स कमी असतात .फळे ,भाज्या धान्यावर अधिक भर दिला जातो . दुग्ध जन्य पदार्थांचा ह्यामध्ये समावेश नसल्याने वजन वाढण्याची शक्यताही नसते .
क्षार आणी अल्कलाईन डायट व आम्लीय म्हणजे एसिडिक डाएट दोनीही मध्ये निसर्गोपचारावर भर दिला जातो . निसर्गउपचाराच्या मते क्षार प्रकृतीचे शरीर निरोगी असते . आम्लाच्या अधिक्यामध्ये शरीर अस्वस्थ होते. सामान्य शरीराचे ऍसिड संतुलन ७.४ पी एच . असते आम्लाच्या अधिक्यामुळे शरीरात चरबी जमण्यास सुरुवात होते . विषारी पदार्थ शरीरात जमा होण्यास सुरुवात होते. बॅक्टरीया वेगाने वाढतात . त्यामुळे शरीरात संसर्ग बळावतो. परिणामी थकवा आणी आळस वाढतो . असं मांसाहारी पदार्थ अधिक खाण्यामुळे होते . जेव्हा शरीरात ऍसिडचे प्रमाण वाढते . तेव्हा शरीरात पाणी एकत्र होते . चयापचयाची क्रिया असंतुलित होते . किडनी आणी लिव्हरस्टोन होण्याबरोबरच केसही वेगाने गळायला लागतात . निसर्गओपचारांच्या मते. क्षार प्रकृतीच्या व्यक्ती अधिक निरोगी असतात . तुलनात्मकदृष्ट्या शरीराचे वजन नियंत्रित ठेवतात .
आम्लीय पदार्थाचं अधिक प्रमाणात सेवन करणाऱ्या व्यक्तींनाही वजन कमी करण्याची समस्या सतावते . क्षार प्रकृती असलेल्या व्यक्तींनी आहारात सूप .फळ . नारळ . पाणी . भाज्या . यांचा समावेश करावा . विषारी पदार्थ शरीराबाहेर पडतात .
कैलिफोर्निया मधील लोमा लिंडा विद्यापीठातील संशोधकांनी दावा केला की शाकाहारी व्यक्तींना वेगवेगळ्या प्रकारचे कर्करोग होण्याची शक्यता अनेक पटीने कमी असते . शाकाहारामुळे कोलेरेक्टल कर्करोग २२%. कोलन कर्करोग १९% तर रेक्टल कर्करोग १८ टक्क्यापर्यंत कमी होण्याची असते . ह्या संशोधनादरम्यान ७७००० हुन अधिक लोकांच्या आहाराच्या सवयीचा आणि त्यांच्या आरोग्याचा इतिहास लक्षात घेऊन हे अध्ययन करण्यात आले .

No comments:
Post a Comment