।। निसर्गातील आरोग्यदायी आहाराचे ताट ।। (शाकाहारी धान्ये )-१
पूर्वीच्या लोकांच्या आहारात गव्हाबरोबर. ज्वारी ,बाजरी . यासारख्या धान्याचा समावेश असावयाचा आणी त्यामुळे ते निरोगी रहात असत. सध्या लोकांनी इतर धान्यांचा समावेश कमी किंवा बंद केला आहे . त्यामुळे शरीराला आवश्यक घटक पुरेशा प्रमाणात मिळत नाहीत . बाजरी पचायला हलकी असते . प्रथिने कॅल्शिअम , लोह . फॉस्फरस . फायबर्सचा समावेश बाजारामध्ये असतो . म्हणून बाजरी शरीर आणी मेंदूला निरोगी ठेवण्यास पूरक असते.
ग्रीनटी -
अनेक औषादांचा खजिना असणारा ग्रीनटी आपल्या हृदयाची देखभाल करण्यास सहायक ठरतो . ग्रीन टी ह्यके मिलिया साईनेनिन्सस नावाच्या वनस्पतीच्या पानापासून फर्मेंटेशन न करता तयार केला जातो . त्यामध्ये आजारापासून संरक्षण करणारे अनेक अँटी ओक्ससिडेन्ट असतात . ह्यामध्ये अनेक पॉलीफिनॉल असतात , जे आजारापासून लढण्याची क्षमता वाढवतात . रक्ताला पातळ करण्यास मदत करतात . व धमन्यांचे संरक्षण करतात . ग्रीन टी ला फॉर्मेंटेशन करून जेव्हा जेव्हा सामान्य काळा चहा बनवलं जातो तेव्हा त्यातील अनेक फायदेशीर घटक नाहीसे होतात . असे घटक जे कोलेस्ट्रॉलला कमी करून कर्करोग आणी अनेक विषाणापासून संरक्षण करतात . ग्रीन टी यकृतासाठी देखील फायदेशीर आहे . ग्रीन टी यकृतातुन विषारी रस्त्याने बाहेर काढण्यासही मदत करतो . जर तुम्ही रोज अनेक कप चहा कॉफी पीत असाल तयार त्या ऐवजी ग्रीन टी पिणे हा उत्तम पर्याय आहे .
मोड आलेली कडधान्ये
जेव्हा आपण डाळ बीन्स किंवा एखाद्या कडध्यान्याला मोड आणतो तेव्हा त्यातील जीवनसत्व आणी एन्जाईमचा प्रमाण खूप प्रमाणात वाढते. त्यामध्ये असणारे स्टार्च ह्या सिम्पल शुगर अशा कार्बो हैड्रेटमध्ये बदलते. त्याला आपले शरीर सहज पचवू शकते . प्रथिने अमिनो ऍसिड मध्ये बदलतात, तर फॅट फॅटी असिडमध्ये रूपांतरित होते. मोड आलेल्या कडधान्यामध्ये प्रथिने , क जीवनसत्व . कॅल्शिअम .मॅग्नेशियम . आणी अनेक आवश्यक एन्झाईम्स असतात . ज्यांची पचनशक्ती कमजोर आहे .अशा व्यक्तींनी मोड आलेली कडधान्ये थोडीसी शिजवून मग खावीत . पचनाचा त्रास नसल्यास कच्ची खाणे अति उत्तम .
बाजरी व ज्वारी
पूर्वीच्या लोकांच्या आहारात गव्हाबरोबर ज्वारी बाजरी ह्या धान्याचा समावेश असायचा त्यामुळे ते निरोगी रहात असत . सध्या लोकांनी इतर धान्याचा समावेश कमी किंवा बंद केला आहे . त्यामुळे शरीराला आवश्यक घटक पुरेश्या प्रमाणात मिळत नाही. बाजरी पचवावंसं हलकी असते . प्रथिने ,कॅल्शिअम .लोह. फॉस्फरस . फायबरचा समावेश बाजारामध्ये असतो म्हणून बाजरी शरीर आणी मेंदूला निरोगी ठरण्यास पूरक असते , ह्यामध्ये असणारे मॅग्नेशियम डोकेदुखी आणी हार्ट अटैक ची शक्यता कमी करते. नियासिन (जीवनसत्व ब -३) कोलेस्ट्रॉलचे प्रमाण कमी करते . फॉस्फरस चरबीचे पचन . व त्यांची देखभाल .ऊर्जा देण्याचे काम करतो.मधुमेहाचा धोका ही कमी होतो. बाजारामध्ये आढळणारे फायबर कर्करोगाचा धोका कमी करते . मोठ्या आतड्यात पाण्याची कमतरता होऊ देत नाही .
बाजरीची भाकरी खाण्याऱ्या व्यक्तींना हाडाच्या कमतरतेने निर्माण होणारा ऑस्टिओपोरोसिस आणी रक्ताच्या कमतरतेमुळे होणार अनिमिया होत नाही, बाजारामुळे यकृताशी संबधीत आजार होण्याची शक्यताही कमी होते .
गव्हाचे अंकुर
पोषक घटकांविषयी बोलावयाचे तर गव्हाच्या अंकुराना गावाचे सोने म्हंटले जाते . हा प्रथिने ब जीवनसत्व .इ जीवनसत्व .लोह .कॉपर .मॅग्निशियम .मॅग्नीज कॅल्शिअम ,फॉस्फरसचा उत्तम स्रोत आहे . लक्षात ठेवा गव्हाचे अंकुर लगेच शिळे होतात . म्हणून त्याना एखाद्या घट्ट झाकणाच्या भांड्यात ठेवून फ्रीझ मध्ये ठेवावे .गव्हाचे अंकुर जरी घरी उगवता आले नाही तरी ते भाजी मार्केटमध्ये सहज उपलब्ध होऊ शकतात .
ओट्स
ओट्स मध्ये अनेक धान्यांचा समावेश असतो . ह्यामध्ये विद्राव्य फायबर्सही असतात . त्यामुळे वाईट कोलेस्ट्रॉल कमी होते . मधुमेहाच्या रुग्णांनी ओटसचे सेवन अवश्य करावे. तसेच पचन ठीक करण्याचा गुणधर्मही ओट्समध्ये आहे. यामध्ये चरबी आणी सोडियम कमी प्रमाणात असते . त्यामुळे हृदयाचे नुकसान होत नाही .
ब्रान
व्हेंटब्रार्न म्हणजे कोंड्यासहित बनवलेली चपाती आतड्यासाठी वंगणाचे काम करते, त्यामुळे गॅसेसचा त्रास दूर होतो . ह्यामध्ये फायबरचे प्रमाण अधिक असते त्यामुळे पोट साफ रहाण्यास मदत होते . ब जीवनसत्व हि ह्यामध्ये भरपूर प्रमाणात असते . हल्ली शहरांमध्ये पेस्ट्री . चॉकलेट . पांढरा ब्रेड.पांढरा तांदूळ . नान . रुमाली रोटी ह्यासारखे रिफाईंड पदार्थ अधिक प्रमाणात खाल्ले जातात. त्यामुळे वेगवेगळ्या प्रकारचे कर्करोग होण्याची शक्यता वाढते .
(शाकाहारी धान्ये )-१

No comments:
Post a Comment