।। निरोगी बनण्यासाठी आहारातील घटकांचे प्रमाण काय असावे ? ।।
१) आरोग्यदायक गोष्टी -: मुळ्यामुळे रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित राहते . त्यामुळे मधुमेहाच्या रुग्णांना मुळ्याचा फायदा होतो .
२) मुळा किडनीच्या विविध विकारांवर औषध म्हणून काम करते .
३) मुळ्यामुळे रोगप्रतिकार शक्ती वाढते . नियमित खाल्याने रक्ताभिसरण सुरळीत होते . मुळ्याची भाजी सारक असल्याने पोट साफ राहते .
४) डोकेदुखी . अपचन . बद्धकोष्टता . असे विकार असतील तर मुलं खावा फायदा होतो . तोंडाची चव गेल्यास मुळा चघळावा .
५) कर्बोदके -: खाद्य पदार्थामध्ये गोड पदार्थे असणे हे कर्बोदके असण्याचे धोतक आहे . साखर आणि गुळात कर्बोदकांचे प्रमाण अधिक असते . हे पचनास सुलभ व शक्तिवर्धक असतात . एका प्रौढ व्यक्तीसाठी ४०
ग्राम गुल किंवा साखरेचे सेवन करणे आवश्यक आहे . आरथक मधुमेहांसाठी हे प्रमाण नाही .
६) प्रथिने -: शरीराच्या पेशींची निर्मिती आणि नष्ट झालेल्या पेशींची निर्मिती प्रथिनांमुळे होते . कर्बोदकाप्रमाणेच प्रथिने शक्ती देतात . डाळीद्वारे शरीराला प्रथिनांचा पुरवठा होतो . डाळीमध्ये २०/२५ % प्राथिने असतात .
७) चरबी -: पदार्थामध्ये स्निग्धता असणे हे चरबीचे लक्षण आहे . तैल . वनस्पती तूप हे चरबी युक्त खाद्य पदार्थ आहे .
८) लोह -: लोह मानवी शरीरात रक्त निर्मितीचे काम करते . शरीरात लोहाची कमतरता निर्माण झाल्यास रक्त निर्मिती कमी प्रमाणात होते . त्यामुळे ऐनेमिया होतो .हि समस्या स्त्रियांमध्ये अधिक दिसून येते .
९)ऐनेमिया कसा ओळखलं -: रक्ताच्या कमतरतेमुळे यकृत अन्न पचवू शकत नाही . त्यामुळे गॅस तयार होतात . डोळ्याच्या खालच्या पापनीमध्ये पांढरेपणा . त्वचा पिवळी पडणे . थकवा . चक्कर . पॅट खराब होणे . आणि अशक्तपणा वाढतो .
१०) लोह प्राप्तीचे स्रोत कोणते -: लोह खाता येत नाही तर ते आहारातून मिळवावे लागते . टमाटो . पालक . मध . केळ . सफरचंद . गाजर . इत्यादीमध्ये लोहाचे प्रमाण भरपूर असते . चवलीमध्ये प्रति ग्राम १..मिलिग्रॅम . कोथिंबीरमध्ये प्रति ग्राम १० मिलिग्रॅम . सुक्या सोयाबीनमध्ये प्रति ग्राम ८ मिलिग्रॅम . सुक्या डाळीत -७..मिलिग्रॅम . मटारमध्ये - ५ मिलिग्रॅम . आपल्याला रोज १५-ते २० मिलिग्रॅम ची आवश्यकता असते .
शरीराच्या पेशींची निर्मिती आणि नष्ट झालेल्या पेशींची निर्मिती प्रथिनांमुळे होते .